Logo
Logo
mic
Download
कृष्ण लीला

कृष्ण लीला

Duration

1hr 24m

Language

Marathi

Released

Category

Devotional

Like

Favorite

like

Review

play

Play

share

Share

कृष्ण कोणाला माहित नाही ? आपण सगळ्यांनी अगदी लहानपणापासून श्रीकृष्णाच्या गोष्टी ऐकल्या असतील. कृष्णाची वेगवेगळी रूपं आहेत. कधी गोकुळातला रहिवासी, तर कधी राधेचा प्रियकर तर कधी अर्जुनाचा सारथी ! कृष्ण विविध रुपात भक्तांच्या मनात रुंजी घालत असतो. मात्र कृष्णाचं सगळ्यात लोभसवाण रुप म्हणजे त्याचं बालपण ! आपल्या खोड्यांनी गोकुळातल्या रहिवाश्यांना भुरळ घालणारा कान्हा अजूनही आपल्या डोळ्यांसमोर तरळतो ! माखनचोर , नदीकाठी खेळ खेळणारा तोच हा कृष्ण ! कृष्णाच्या ह्या बालपणीच्या गोष्टींना “कृष्ण लीला “ म्हणून ओळखलं जातं ! चला तर मग , ऐकुया ....कृष्ण लीला! लेखिका : मनाली काळे

Read More

कृष्णलीला म्हणजे काय ?

1 - कृष्णलीला म्हणजे काय ?

07 min 32 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
कृष्ण जन्म !

2 - कृष्ण जन्म !

06 min 33 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
यशोदामाईचा नटखट कान्हा !

3 - यशोदामाईचा नटखट कान्हा !

08 min 27 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
कालियामर्दन !

4 - कालियामर्दन !

08 min 38 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
गोवर्धन पर्वत !

5 - गोवर्धन पर्वत !

09 min 36 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
कंस वध!

6 - कंस वध!

09 min 26 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
विविध सणांची महती!

7 - विविध सणांची महती!

09 min 19 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
कृष्णाच्या बालपणीच्या आणखीन काही गोष्टी !

8 - कृष्णाच्या बालपणीच्या आणखीन काही गोष्टी !

07 min 56 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
बाळकृष्णाने केला दैत्यांचा संहार !

9 - बाळकृष्णाने केला दैत्यांचा संहार !

08 min 12 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
कृष्णाच्या आयुष्याचा आढावा !

10 - कृष्णाच्या आयुष्याचा आढावा !

08 min 33 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share

कृष्ण लीला

Devotional|Marathi|10 Episodes
Like
share
like

About Show

कृष्ण कोणाला माहित नाही ? आपण सगळ्यांनी अगदी लहानपणापासून श्रीकृष्णाच्या गोष्टी ऐकल्या असतील. कृष्णाची वेगवेगळी रूपं आहेत. कधी गोकुळातला रहिवासी, तर कधी राधेचा प्रियकर तर कधी अर्जुनाचा सारथी ! कृष्ण विविध रुपात भक्तांच्या मनात रुंजी घालत असतो. मात्र कृष्णाचं सगळ्यात लोभसवाण रुप म्हणजे त्याचं बालपण ! आपल्या खोड्यांनी गोकुळातल्या रहिवाश्यांना भुरळ घालणारा कान्हा अजूनही आपल्या डोळ्यांसमोर तरळतो ! माखनचोर , नदीकाठी खेळ खेळणारा तोच हा कृष्ण ! कृष्णाच्या ह्या बालपणीच्या गोष्टींना “कृष्ण लीला “ म्हणून ओळखलं जातं ! चला तर मग , ऐकुया ....कृष्ण लीला! लेखिका : मनाली काळे

EpisodesDuration
कृष्णलीला म्हणजे काय ?

1 . कृष्णलीला म्हणजे काय ?

ह्या भागात आपण समजून घेणार आहोत की लीला ह्या शब्दाचा अर्थ काय आहे आणि कृष्ण लीला ह्याचं महत्व काय आहे.

More

07 min 32 sec

play

share

कृष्ण जन्म !

2 . कृष्ण जन्म !

ह्या भागात आपण कृष्णाच्या जन्माची गोष्ट ऐकणार आहोत !

More

06 min 33 sec

play

share

यशोदामाईचा नटखट कान्हा !

3 . यशोदामाईचा नटखट कान्हा !

बाल अवेस्थेतील कृष्णाच्या लीला ऐकुया !

More

08 min 27 sec

play

share

कालियामर्दन !

4 . कालियामर्दन !

ऐकुया , कालीयामर्दनाची रंजक गोष्ट !

More

08 min 38 sec

play

share

गोवर्धन पर्वत !

5 . गोवर्धन पर्वत !

कृष्णाने कसा काय उचलून धरला अवघा गोवर्धन पर्वत ? चला ऐकुया !

More

09 min 36 sec

play

share

कंस वध!

6 . कंस वध!

जन्मापासून कृष्णाच्या वाईटावर टपलेल्या कंसाचा वध कृष्णाने कसा केला ?

More

09 min 26 sec

play

share

विविध सणांची महती!

7 . विविध सणांची महती!

कृष्णाच्या बाललीलांमुळे प्रचलित झालेल्या काही सणांबद्दल जाणून घेऊया !

More

09 min 19 sec

play

share

कृष्णाच्या बालपणीच्या आणखीन काही गोष्टी !

8 . कृष्णाच्या बालपणीच्या आणखीन काही गोष्टी !

ऐकुया बालकृष्णाच्या काही दुर्मिळ गोष्टी आणि लीला !

More

07 min 56 sec

play

share

बाळकृष्णाने केला दैत्यांचा संहार !

9 . बाळकृष्णाने केला दैत्यांचा संहार !

बालक असूनही अनेक दैत्यांचा संहार कृष्णाने कसा केला ते जाणून घेऊया !

More

08 min 12 sec

play

share

कृष्णाच्या आयुष्याचा आढावा !

10 . कृष्णाच्या आयुष्याचा आढावा !

आपल्या लाडक्या कृष्णाच्या आयुष्याचा एक धावता आढावा घेऊया !

More

08 min 33 sec

play

share

You may also like

Picture of the author

आम्ही बहिणी

play
Picture of the author

सुन्दरकाण्ड

play
Picture of the author

भोंदू नगरची राणी चंद्रकला

play
Picture of the author

ॐ નમઃ શિવાય - ધૂન

play
Picture of the author

बहिणाबाई चौधरी

play
Picture of the author

SIDDHHAKUNJIKA STOTRA WITH ARTH

play