Logo
Logo
mic
    
Download
महिमा आई सप्तशृंगीचा !

महिमा आई सप्तशृंगीचा !

Duration

1hr 8m

Language

Marathi

Released

Category

Devotional

Like

Favorite

like

Review

share

Share

आपल्या महाराष्ट्रात अनेक देवस्थान तसेच अनेक शक्तिपीठे आहेत जिथे दररोज भक्तांची झुंबड उडते आणि आजही लाखो भक्तांच्या मनातील इच्छा पूर्ण होतात ! असं म्हंटलं जातं कि काही अशी दैवते आहेत ज्यांचा उगम केवळ दंतकथेतून नाही तर आपल्या इतिहासातून झाला आणि अनेक वर्षांपासून त्यांची पूजा अर्चा सुरु आहे. लाखो भाविकांची त्यांच्यावर श्रद्धा आहे. त्याच बरोबर अनेक कुटुंबांचे ते आराध्य दैवत , कुल दैवत देखील आहेत. अशीच एक देवी आहे , सप्तशृंगी देवी ! लाखो भाविकांची ती आई आहे , इच्छा पूर्ण करणारी देवी आहे आणि त्यांच्या श्रद्धेचं स्थान आहे ! चला तर मग , या मालिकेच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया सप्तशृंगी देवीची माहिती आणि त्याच बरोबर अनेक रोचक कथा देखील ! Written by – Manali Kale, Narrated by – Rutuja Bhat

महिमा आई सप्तशृंगीचा !

Devotional|Marathi|10 Episodes |Released on -
Like
share
like

About Show

आपल्या महाराष्ट्रात अनेक देवस्थान तसेच अनेक शक्तिपीठे आहेत जिथे दररोज भक्तांची झुंबड उडते आणि आजही लाखो भक्तांच्या मनातील इच्छा पूर्ण होतात ! असं म्हंटलं जातं कि काही अशी दैवते आहेत ज्यांचा उगम केवळ दंतकथेतून नाही तर आपल्या इतिहासातून झाला आणि अनेक वर्षांपासून त्यांची पूजा अर्चा सुरु आहे. लाखो भाविकांची त्यांच्यावर श्रद्धा आहे. त्याच बरोबर अनेक कुटुंबांचे ते आराध्य दैवत , कुल दैवत देखील आहेत. अशीच एक देवी आहे , सप्तशृंगी देवी ! लाखो भाविकांची ती आई आहे , इच्छा पूर्ण करणारी देवी आहे आणि त्यांच्या श्रद्धेचं स्थान आहे ! चला तर मग , या मालिकेच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया सप्तशृंगी देवीची माहिती आणि त्याच बरोबर अनेक रोचक कथा देखील ! Written by – Manali Kale, Narrated by – Rutuja Bhat

EpisodesDuration