दासबोध आत्मशोध दशक पाचवे
Duration
1hr 24m
Language
Marathi
Released
Category
Stories
Favorite
Review
Play
Share
Read More
1 - दशक पाचवा मंत्राचा, समास पहिला गुरुनिश्चय
09 min 18 sec
1
Episode info
Share Episode
2 - समास दुसरा गुरुलक्षण
08 min 53 sec
0
Episode info
Share Episode
3 - समास तिसरा शिष्यलक्षण
09 min 03 sec
3
Episode info
Share Episode
4 - समास चार उपदेशलक्षण
08 min 43 sec
3
Episode info
Share Episode
5 - समास पाच बहुधाज्ञाननिरुपण
07 min 29 sec
0
Episode info
Share Episode
6 - समास सहा शुद्धज्ञाननिरुपण
08 min 08 sec
0
Episode info
Share Episode
7 - समास सात बद्धलक्षण
08 min 16 sec
0
Episode info
Share Episode
8 - समास आठ मुमुक्षुलक्षण
08 min 47 sec
1
Episode info
Share Episode
9 - समास नवम साधकनिरुपण
07 min 54 sec
0
Episode info
Share Episode
10 - समास दहावा सिद्धलक्षणनिरुपण
07 min 51 sec
1
Episode info
Share Episode
दासबोध आत्मशोध दशक पाचवे
About Show
| Episodes | Duration | |||
1 . दशक पाचवा मंत्राचा, समास पहिला गुरुनिश्चयजीवनातील विविध घटनांच्या मदतीने समर्थ आपल्याला गुरुचे महत्व, त्यांचे आपल्या जीवनातील प्रामुख्य आणि त्यांच्या कृपेचे महत्व पटवून देत असतात. ते म्हणतात, कि मनाप्रमाणे विविध मार्ग अवलंबून आपण काही काळासाठी मनाची शांति मिळवू शकतो पण ती स्थायी नसते. मनात एक शंकेचे निरसन झाल्यावर लगेच दुसरी शंका येते आणि तिच्या निरसनासाठीचा आपला प्रवास सुरु होतो. More | 09 min 18 sec | |||
2 . समास दुसरा गुरुलक्षणसमर्थांच्या मते, आत्मसाक्षात्कार झाल्यावर, स्वच्छ, स्थिर ब्रम्हज्ञान होणे, हे सद्गुरुंचे खरे आणि प्रधान लक्षण आहे आणि बाकीचे सर्व लक्षण, याच मुख्य लक्षणावर अवलंबून आहेत. सद्गुरुंचे मन अत्यंत वैराग्यसंपन्न असून, ते कशातही गुंतलेले नसते. ज्ञान आणि व्यवहार याची सुरेख सुसंगति असण्याची प्रचिती आपल्याला सद्गुरुंच्या वागण्या बोलण्यातून मिळते. More | 08 min 53 sec | |||
3 . समास तिसरा शिष्यलक्षणसमर्थ उत्तम प्रकारे सत्शिष्यांचे गुण सांगतात. ज्याप्रकारे लहान मुलाचा आईवर विश्वास असतो, तसेच शिष्याचा गुरुवर असावा. असला विश्वास असल्यावरही आत्मज्ञानासाठी मनाला तयार करणे एक मोठे आव्हान आहे. एक शिष्य निर्मळ मनाचा, आचारशील, विरक्त आणि चुकीबद्दल वाईट वाटणारा असावा. More | 09 min 03 sec | |||
4 . समास चार उपदेशलक्षणनाना शास्त्रांचा अभ्यास लोक करतात व विविध देवतांचे पूजन करतात तरीही आत्मज्ञान शिवाय सर्व कर्म वाया जातात. शैवमत, शाक्तमत, आगमशास्त्र व अनेक मते असतात. जो जीव स्वत: भ्रमात असतो, त्यास हा एक प्रकारचा बुध्दिभ्रंश झाला आहे असेच वाटते आणि म्हणूनच या जगात, आत्मज्ञानासारखे पवित्र आणि उत्तम असे काहीच नाही आहे. सर्व उपदेशांच्या प्रकारांमध्ये आत्मज्ञान हा उपदेश सर्वश्रेष्ठ असणार. More | 08 min 43 sec | |||
5 . समास पाच बहुधाज्ञाननिरुपणया समासात अदृश्य रुपात जे घटक समोर येतात, ते असे, कि जगात मुख्यत्वाने दोन घटक आहेत. एक आत्मा आणि दुसरा अनात्मा. आत्मा सूक्ष्म आणि स्वयंप्रकाशी आहे, आणि अनात्मा स्थूल व परप्रकाशी आहे. स्थूलात सुद्धा एक दृश्य स्थूल आणि एक अदृश्य स्थूल असले प्रकार आहे. More | 07 min 29 sec | |||
6 . समास सहा शुद्धज्ञाननिरुपणसमर्थांच्या मते ज्ञान अर्थातच आत्मज्ञान. आपले खरे स्वरुप पाहाणे अर्थात ज्ञान. ज्या क्षणामध्ये प्राकृतिक किंवा भौतिक स्वरुपाचा असलेला दृश्य पसारा संपतो, पंचमहाभूत यांचा प्रकार पूर्ण होतो आणि मी तू हा द्वैतभाव नाश पावतो, खरे तर त्या क्षणाला शुद्धज्ञाननिरुपण याची सुरुवात म्हणावी. मुख्य म्हणजे, दृश्याच्या पलीकेडे गेल्यावरही जेव्हां हे कळते, कि होय, मला ज्ञान आहे, ते खरे ज्ञान. More | 08 min 08 sec | |||
7 . समास सात बद्धलक्षणसमर्थ विविध लक्षणांनी युक्त असलेल्या बद्ध व्यक्तिचे वर्णन विस्तारित प्रकाराने सांगतात. यात मुख्यत्वाने सर्व विकारांने ग्रासलेला, इंद्रिय नियंत्रण नसणारा, संसारालाच उत्तम, सत्य आणि एकमेव मानत हे जीवन जगणारा आणि जर भगवंताच्या कृपेने संतजन भेटले, त्यांचे प्रवचन किंवा संतवचन, धार्मिक सुविचार किंवा पारमार्थिक विचार ऎकण्याचे त्याचे भाग्य उजळले जरी, तरीही त्याची रुचि यापैकी कशातच नसणार. More | 08 min 16 sec | |||
8 . समास आठ मुमुक्षुलक्षणमनुष्याला आपण आत्तापर्यन्त करत असलेल्या वाईट कर्मांबद्दल पश्चाताप होतो. वास्तव्य कळल्यावर आपण या संसाराच्या कचाट्यात एवढ़ा अमूल्य वेळ कसा काय घालवला याबद्दल खंत सुद्धा वाटालया लागते. ही खंत अर्थातच मुमुक्षु होण्याची सुरुवात होते. More | 08 min 47 sec | |||
9 . समास नवम साधकनिरुपणसाधक अवस्था आल्यावर निरंतर धार्मिक जप तप केल्याने मनाची स्वच्छता राखली जाते, त्यापुढ़े संतसंगति होत असल्याने पुन्हा पुन्हा आत्मयात्रेसाठी गरजेचे संस्कार मनावर होत असतात. हळू हळू देहभान कमी होत जाते. कोणी अपमान केला किंवा मानवंदना केली, तरी सारखेच वाटते, काही आवडीचे मिळाले काय किंवा नाही, साधक सर्व स्थितिमध्ये समान असतो. More | 07 min 54 sec | |||
10 . समास दहावा सिद्धलक्षणनिरुपणज्याने साध्यक व्हायचे आहे, त्याने मनापासून सन्मार्ग धरायला पाहिजे. त्यासोबत दुसरे इतर मार्ग सोडून द्यावे लागतात. आपण सन्यास म्हणतो, तो सार्वजनिक रीत्या जीवनाचा, प्रपंचाचा त्याग आहेच पण साधक होण्याचा हा सिद्ध मार्ग आपल्याला प्रपंचात असूनही त्यात आसक्ति न असू देणे असले आव्हान देत असतो. त्याप्रमाणेच हा मार्ग कोणत्याही साधकासाठी जास्त आव्हानात्मक आणि कठिण असावा. More | 07 min 51 sec |
Recommended shows
You may also like
आम्ही बहिणी
सुन्दरकाण्ड
ॐ નમઃ શિવાય - ધૂન
क्षितिज की कहानी
भोंदू नगरची राणी चंद्रकला
बहिणाबाई चौधरी











