Logo
Logo
mic
Download
पोलादी पुरुष : सरदार वल्‍लभभाई पटेल

पोलादी पुरुष : सरदार वल्‍लभभाई पटेल

Duration

0hr 55m

Language

Marathi

Released

Category

Marathi Shows

Like

Favorite

like

Review

play

Play

share

Share

पोलादी पुरूष…स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वातंत्र्यानंतरही देश उभारणीत सिंहाचा वाटा उचलणारे महान नेते…महात्मा गांधीचे अत्यंत विश्‍वासू सहकारी…अशी अनेक बिरूदावली ज्यांच्या नावामागे लागते, ते सरदार वल्लाभाई पटेल केवळ एक आदर्श व्यक्तीच नव्हते तर अत्यंत हुशार आणि गरज पडल्यास तितकेच कठोर नेते होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशातील 500 पेक्षा जास्त संस्थानांना भारतात विलीन करण्याचे अत्यंत अवघड काम त्यांनी लिलया पार पाडले. त्यांच्या या महान महान कार्याची दखल म्हणूनच संपूर्ण जग त्यांना ‘आयर्न मॅन’ किंवा पोलादी पुरूष म्हणून ओळखत होते. सरदार वल्‍लभभाई पटेल यांच्याबाबत आणखी माहिती जाणून घेण्यास आपण उत्सुक असाल…तर चला मग…भारताचा इतिहास आणि भूगोलही ज्यांनी बदलला, अशा महान नेते, सरदार वल्‍लभभाई पटेल यांची आपण माहिती घेवूयात आवाज डॉट कॉमवर…

Read More

पोलादी पुरुष : सरदार वल्‍लभभाई पटेल

Marathi Shows|Marathi|13 Episodes
Like
share
like

About Show

पोलादी पुरूष…स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वातंत्र्यानंतरही देश उभारणीत सिंहाचा वाटा उचलणारे महान नेते…महात्मा गांधीचे अत्यंत विश्‍वासू सहकारी…अशी अनेक बिरूदावली ज्यांच्या नावामागे लागते, ते सरदार वल्लाभाई पटेल केवळ एक आदर्श व्यक्तीच नव्हते तर अत्यंत हुशार आणि गरज पडल्यास तितकेच कठोर नेते होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशातील 500 पेक्षा जास्त संस्थानांना भारतात विलीन करण्याचे अत्यंत अवघड काम त्यांनी लिलया पार पाडले. त्यांच्या या महान महान कार्याची दखल म्हणूनच संपूर्ण जग त्यांना ‘आयर्न मॅन’ किंवा पोलादी पुरूष म्हणून ओळखत होते. सरदार वल्‍लभभाई पटेल यांच्याबाबत आणखी माहिती जाणून घेण्यास आपण उत्सुक असाल…तर चला मग…भारताचा इतिहास आणि भूगोलही ज्यांनी बदलला, अशा महान नेते, सरदार वल्‍लभभाई पटेल यांची आपण माहिती घेवूयात आवाज डॉट कॉमवर…

....Loading

You may also like

Picture of the author

आम्ही बहिणी

play
Picture of the author

भोंदू नगरची राणी चंद्रकला

play
Picture of the author

बहिणाबाई चौधरी

play
Picture of the author

दशक सहावा देवशोधन, समास पहिला देवशोधन

play
Picture of the author

सप्तशृंगी देवीची माहिती !

play
Picture of the author

चित्रा

play