सावित्रीज्योती
Duration
1hr 22m
Language
Marathi
Released
Category
Stories
Favorite
Review
Share
आयुष्यभर शैक्षणिक व सामाजिक कार्यात झोकून देऊन समाजामध्ये आमूलाग्र बदल घडून आणण्यात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीबा फुले व त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांचे खूप मोठे योगदान आहे. सावित्रीबाई फुले यांचे बालपण, शैक्षणिक कार्य, सामाजिक कार्य, त्यांचे योगदान, साहित्य समदा, सत्यशोधक समाज संस्थेद्वारे त्यांनी समाजसुधारण्याचे व स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवण्याचे केलेले काम एकूण सर्व काही या भागांमध्ये मांडले आहे.
सावित्रीज्योती
About Show

Episodes | Duration |
Recommended shows
You may also like
आम्ही बहिणी
भोंदू नगरची राणी चंद्रकला
क्षितिज की कहानी
बहिणाबाई चौधरी
સર્જન
પ્રસ્તાવના