रममाण
Duration
1hr 4m
Language
Marathi
Released
Category
Horror
Favorite
Review
Play
Share
Read More
1 - चित्रा
07 min 23 sec
0
Episode info
Share Episode
2 - अगम्य ओढ
06 min 20 sec
0
Episode info
Share Episode
3 - नशीब
09 min 19 sec
0
Episode info
Share Episode
4 - कोडं
10 min 13 sec
0
Episode info
Share Episode
5 - एक वेगळं जग
06 min 07 sec
0
Episode info
Share Episode
6 - मूर्ती
04 min 36 sec
0
Episode info
Share Episode
7 - अनुभव
06 min 40 sec
0
Episode info
Share Episode
8 - तिला कोण भेटलं ?
04 min 55 sec
0
Episode info
Share Episode
9 - पुस्तक
08 min 55 sec
1
Episode info
Share Episode
रममाण
About Show
| Episodes | Duration | |||
1 . चित्राकॉलेजमध्ये जाणारी एक सुंदर युवती, पण तिला बाकीच्या मुलांसारखी मौज-मजेची आवड नव्हती तर आवड होती. वाचनाची. अशी ही चित्रा म्हणजे सर्व लोकांसाठी विशेषत: तिच्या शाळा-कॉलेजातल्या मुला-मुलींसाठी, एक कोडंच होतं. एक जिवंत कोडं.... More | 07 min 23 sec | |||
2 . अगम्य ओढकॉलेजमध्ये तिचं लक्षच लागत नव्हतं, कसली तरी अगम्य ओढ तिला लागलीहोती, बघुया तिला कसली ओढ लागली होती. त्यासाठी तिने सुपर्णलाही खोटं आश्वासन दिलं होतं. More | 06 min 20 sec | |||
3 . नशीबआज घरी आल्यार बोलू असं चित्रा म्हणाली होती, म्हणून आई तिची वाट बघतहोती पण काय होतं तिच्या नशिबात? More | 09 min 19 sec | |||
4 . कोडंचित्रा सापडली तर होती. पण अशा अवस्थेत की, आईला धड आनंदही साजराकरता येत नव्हता की दु:खंही डॉक्टर ललिता सोडवतील का चित्राला यातून? More | 10 min 13 sec | |||
5 . एक वेगळं जगचित्रा कुठच्या जगात पोहोचली होती? तिला तिथे काय दिसत होतं. ती खूश होतीका? त्या मंदिरातून तिची सुटका होईल का? More | 06 min 07 sec | |||
6 . मूर्तीत्या देवळातल्या मूर्ती बघून चित्राला काय वाटलं असावं? घाबरली होती का ती? तिला घरी जायची ओढ लागली होती का? More | 04 min 36 sec | |||
7 . अनुभवसुपर्ण, डॉक्टर ललिता यांचे चित्राला वाचवायचे प्रयत्न सुरू होते, पण त्यांनाही काही अनुभव आले बघुया काय अनुभव होते ते. More | 06 min 40 sec | |||
8 . तिला कोण भेटलं ?कशीबशी चित्रा मंरिातून बाहेर तर आलीय, तिथे तिला कोण भेटलं बघुया या भागात. More | 04 min 55 sec | |||
9 . पुस्तकरममाण पुस्तकाद्वारेच चित्राची सुटका करण्यात डॉक्टर ललिता यशस्वी होतील का? आणि मंदिरात भेटलेले ते बाबा कोण होते? More | 08 min 55 sec |
Recommended shows
You may also like
मध्यंतर !
आम्ही बहिणी
टनल नंबर 33
भोंदू नगरची राणी चंद्रकला
बहिणाबाई चौधरी
पार्टी











