तृष्णा
Duration
1hr 48m
Language
Marathi
Released
Category
Horror
Favorite
Review
Share
प्रत्येक माणूस कळत नकळत, लहान मोठ्या चुका करतच राहतो. काही चुका ह्या अगदी सामान्य असतात, ज्याचा माणसाच्या आयुष्यावर काही विशेष प्रभावही पडत नाही, पण काही चुका इतक्या मोठया असतात की त्यांना चुका ना म्हणता, अपराध म्हणत्ल्या जातं. ह्या अपराधाने एक दलदल निर्माण होते , ज्यात माणूस स्वतः तर धसतच जातो पण आपल्या सोबत अनेक लोकांनाही ह्यात फसवत जातो . नेहमी प्रामाणिकपणे आणि स्वाभिमानाने जगत आलेल्या, इन्स्पेक्टर रवि जोशी ह्यांच्या आयुष्यात सुद्धा एक मोहाचा क्षण येतो आणि ते एक अशीच चूक करुन बसतात , ज्याचे परिणाम अत्यंत भयानक होतात. त्यांच्या ह्या चुकीची शिक्षा, त्यांच्या सोबत आणखीही खूप लोकांना भोगावी लागते. Writer - Renuka raje . Narrated by - Maaya
तृष्णा
About Show

Episodes | Duration |
You may also like
मध्यंतर !
आम्ही बहिणी
टनल नंबर 33
भोंदू नगरची राणी चंद्रकला
बहिणाबाई चौधरी
सप्तशृंगी देवीची माहिती !