परी सारा ची गोष्ट
Duration
1hr 19m
Language
Marathi
Released
Category
Marathi Shows
Favorite
Review
Play
Share
Read More
1 - खोडकर परी साराची कारस्थानी
08 min 07 sec
1
Episode info
Share Episode
2 - अनोखी शिक्षा
07 min 23 sec
2
Episode info
Share Episode
3 - म्हातारीचं कोडं
07 min 13 sec
3
Episode info
Share Episode
4 - नवीन मित्राशी भेट
07 min 56 sec
1
Episode info
Share Episode
5 - तीन पेट्या
08 min 11 sec
2
Episode info
Share Episode
6 - भेट वस्तू
08 min 11 sec
2
Episode info
Share Episode
7 - आंब्याचं झाड आणि लाकुड तोड्या
07 min 47 sec
2
Episode info
Share Episode
8 - राक्षसी महाल
07 min 34 sec
1
Episode info
Share Episode
9 - बासरीची जादू
08 min 59 sec
3
Episode info
Share Episode
10 - जादूगार शरणच्या जादूचा अंत
07 min 50 sec
1
Episode info
Share Episode
परी सारा ची गोष्ट
About Show
| Episodes | Duration | |||
1 . खोडकर परी साराची कारस्थानीसारा आणि तिची बंडखोर मैत्रिण मीनाने पुन्हा परीलोकातल्या एका मुलाची खोडी काढली आणि त्यांचं भरपूर नुकसानही केलं. More | 08 min 07 sec | |||
2 . अनोखी शिक्षाचित्रकार अमरने परी सारा आणि मीनाच्या कारस्थानाची तक्रार राणी कोमल कडे केली आणि राणी कोमलने सारा आणि मीनाला अनोखी शिक्षा दिली. More | 07 min 23 sec | |||
3 . म्हातारीचं कोडंपरी सारा, मीना आणी अमरला, मगरी आणि माशांनी भरलेली नदी पार करायची असेल तर म्हातारीच्या कोड्याचं उत्तर द्यावं लागेल. More | 07 min 13 sec | |||
4 . नवीन मित्राशी भेटम्हातारीच्या रुपात होता एक मुलगा, ज्याचं नाव होतं मयुर. तो सुद्धा सारा, मीना आणि अमरच्या सोबतीला त्यांच्या सोबत आला. More | 07 min 56 sec | |||
5 . तीन पेट्यावाटेत त्यांना एक घर दिसलं, ज्यात राजा सुकुमार आणि त्याच्या तीन पेट्या होत्या. त्या पेट्यां मध्ये होते तरी काय? More | 08 min 11 sec | |||
6 . भेट वस्तूसारानी, कोड्याचं उत्तर बरोबर दिलं आणि राजा सुकुमारनी तीला आपला धनुष्य बाण भेट म्हणून दिला. More | 08 min 11 sec | |||
7 . आंब्याचं झाड आणि लाकुड तोड्यालाकूडतोड्या नी त्यांच्या समोर अट ठेवली की हे विषारी आंबे खा किंवा मी विचारलेल्या कोड्याचं उत्तर द्या. More | 07 min 47 sec | |||
8 . राक्षसी महालराक्षसी मायाच्या महालात जायला, एक कोड्याचं उत्तर द्या. More | 07 min 34 sec | |||
9 . बासरीची जादूमयुर च्या बासरीचा आवाज ऐकून मंत्रमुग्ध झालेल्या राक्षसी मायानी त्यांना काही भेटवस्तू दिल्या. More | 08 min 59 sec | |||
10 . जादूगार शरणच्या जादूचा अंतशेवटी चांगल्याचा जय आणि वाईटाचा पराजय झाला. आणि जादूगार शरणच्या जादूत अडकलेले सगळे मुक्त झाले. More | 07 min 50 sec |
Recommended shows
You may also like
आम्ही बहिणी
भोंदू नगरची राणी चंद्रकला
बहिणाबाई चौधरी
दशक सहावा देवशोधन, समास पहिला देवशोधन
सप्तशृंगी देवीची माहिती !
चित्रा











