नवरत्ने
Duration
1hr 36m
Language
Marathi
Released
Category
Stories
Favorite
Review
Share
भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजे भारतरत्न. या सन्मानाने आजवर देशभरातील अनेक कर्तृत्ववान व्यक्तींना गौरवण्य आलं आहे. विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची मोहर उमटवणाऱ्या, ध्येयासाठी आयुष्य वेचणाऱ्या व्यक्तींच्या शिरपेचात भारतरत्न या पुरस्काराचा तुरा रोवला गेला आहे. भारतरत्न पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्या पंक्तीत महाराष्ट्रातील नवरत्नांचाही समावेश आहे. या नवरत्नांच्या नावावर भारतरत्न पुरस्कार कोरला गेला जाणं ही महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी गोष्ट आहे. या मालिकेत आपण भारतरत्न पुरस्काराने सन्मानित महाराष्ट्रीय नवरत्नांचा जीवनपट आणि त्यांच्या कार्याचा आलेख पाहणार आहोत.
Written by – Anuradha Kadam, Nararted by – Kamlakar Lokhande
नवरत्ने
About Show

Episodes | Duration |
Recommended shows
You may also like
आम्ही बहिणी
भोंदू नगरची राणी चंद्रकला
क्षितिज की कहानी
बहिणाबाई चौधरी
સર્જન
પ્રસ્તાવના