दासबोध आत्मशोध दशक चौथे
Duration
1hr 20m
Language
Marathi
Released
Category
Devotional
Favorite
Review
Play
Share
Read More
1 - दशक चौथा नवविधा भक्ति, समास पहिला श्रवणभक्ति
09 min 08 sec
1
Episode info
Share Episode
2 - समास दुसरा कीर्तनभक्ति
09 min 01 sec
1
Episode info
Share Episode
3 - समास तिसरा नामस्मरणभक्ति
08 min 25 sec
2
Episode info
Share Episode
4 - समास चौथा पादसेवनभक्ति
08 min 34 sec
1
Episode info
Share Episode
5 - समास पाचवा अर्चनभक्ति
07 min 21 sec
1
Episode info
Share Episode
6 - समास सहावा, वंदनभक्ति
07 min 50 sec
2
Episode info
Share Episode
7 - समास सातवा, दास्यभक्ति
07 min 29 sec
1
Episode info
Share Episode
8 - समास आठवा, सख्यभक्ति
07 min 54 sec
3
Episode info
Share Episode
9 - समास नवम, आत्मनिवेदनभक्ति
07 min 26 sec
3
Episode info
Share Episode
10 - समास दहावा, मुक्तिचतुष्टय
07 min 42 sec
2
Episode info
Share Episode
दासबोध आत्मशोध दशक चौथे
About Show
| Episodes | Duration | |||
1 . दशक चौथा नवविधा भक्ति, समास पहिला श्रवणभक्तिभगवंताच्या सगुण चरित्राचे वर्णन यास कीर्तन हे नांव आहे. अनेक प्रसंगात व्यक्ति ऎकलेले ज्ञान श्रोत्यांसमोर मांडतो. कीर्तनात जेव्हां आपण भक्तिरसात वाहून गेलेले असता, त्या वेळेस जर अनुभवसंपन्न वाणी ऎकली, तर त्यात वाढ़ होते, पण फक्त ऎकलेले आणि त्या ऎकलेल्या प्रसंगावर आपल्या अनुभवाची छाप लावून समोर आलेले शब्द हे खरंच अनुभवसंपन्न शब्दांची बरोबरी करु शकत नाही. More | 09 min 08 sec | |||
2 . समास दुसरा कीर्तनभक्तिभगवंताच्या सगुण चरित्राचे वर्णन यास कीर्तन हे नांव आहे. अनेक प्रसंगात व्यक्ति ऎकलेले ज्ञान श्रोत्यांसमोर मांडतो. कीर्तनात जेव्हां आपण भक्तिरसात वाहून गेलेले असता, त्या वेळेस जर अनुभवसंपन्न वाणी ऎकली, तर त्यात वाढ़ होते, पण फक्त ऎकलेले आणि त्या ऎकलेल्या प्रसंगावर आपल्या अनुभवाची छाप लावून समोर आलेले शब्द हे खरंच अनुभवसंपन्न शब्दांची बरोबरी करु शकत नाही. More | 09 min 01 sec | |||
3 . समास तिसरा नामस्मरणभक्तिजीवनात चढ़ उतार, सुख दुख, वर खाली येणे हे तर सुरु असणारच. पण आपले मन जर आपण नामस्मरणात गुंतवले, तर जगात सुद्धा स्थिरता लाभते, यात शंका नाही. नामस्मरणामुळे मनुष्याला उदात्त असा स्वरुप मिळतो. More | 08 min 25 sec | |||
4 . समास चौथा पादसेवनभक्तिपादसेवाभक्ति मध्ये साधक सर्वात आधी आपल्या अहंकाराला, अर्थातच मी पणाला भगवंताला आणि सद्गुरुंना अर्पण करत असतो. यापुढ़े येते ती विदेह स्थिति. सामान्य मनुष्य पूर्णपणे स्वत:ला देह या परिभाषेत ठेवत असतो. पादसेवाभक्ति केल्याने, देह ही परिभाषा विस्तारित होते, स्व कळू लागतो आणि देहबंधशून्य अवस्था मिळते. More | 08 min 34 sec | |||
5 . समास पाचवा अर्चनभक्तिकाया, वाचा, मन, चित्त, वित्त अर्थात धन, जीव व प्राण हे सर्व एका प्रकारे भगवंताच्या चरणी अर्पण करणे आणि आपले अंत:करण शुद्ध करणे, हा खरा अर्चन भक्तिचा प्रकार आहे. काही वेळा यात संकल्प सुद्धा असतात पण भौतिक जगात नियमित आणि उत्तम निरंतरता जपून हे कर्म करणे अनेक वेळा कठिण होते. मग मानस पूजा एक उत्तम प्रकार आहे. More | 07 min 21 sec | |||
6 . समास सहावा, वंदनभक्तिवंदनभक्तिमुळे मनात जो शरणागतिचा भाव तयार होतो, त्यामुळे भक्त हळू हळू साधकाच्या पदावर पोचत असतो. आपले यश, कीर्ति, दुख, अपमान, आनंद, हे सर्व भगवंताच्या चरणी सोपवून एखाद्या निरागस बाळाप्रमाणे झालेला साधक, भगवंताच्या कृपेसाठी अप्रत्यक्ष रीत्या मनाची तयारी करत असतो. More | 07 min 50 sec | |||
7 . समास सातवा, दास्यभक्तिसमर्थ दास्यभक्ति करत असलेल्या व्यक्तिच्या आचरणाबद्दल सुद्धा बोलतात. त्याची वाणी मधुर, सर्वांना प्रसन्न करणारी, सर्वांच्या कामाची स्तुति करणारी असावी. आपल्या समोर जे कोणी असेल, त्याचे मन आनंदित, समाधानी आणि परिपूर्ण झाले पाहिजे, ही काळजी दास्यभक्तिचे अवलंबन करत असणारे भक्त नेहमी जपतात. More | 07 min 29 sec | |||
8 . समास आठवा, सख्यभक्तिकोणालाही आपले प्राण हे सर्वात महत्वाचे असतात. जेव्हां सख्यभक्तिस्वरुपात, आपण भगवंताला आपल्या प्राणासारखे जपायला सुरु करतो, तेव्हा प्राणप्रिय भगवंत आपला होतो. सख्य, अर्थातच दोघात कसलाही अंतर उरत नाही. तेव्हां प्राणमय झालेले भक्त आणि भगवंत या भक्तिच्या प्रतापाने एकरुप होत असतात. More | 07 min 54 sec | |||
9 . समास नवम, आत्मनिवेदनभक्तिज्या प्रकारे पंचमहाभूतांमध्ये आकाश श्रेष्ठ तसेच भक्तिच्या नऊ प्रकारांमध्ये आत्मनिवेदन श्रेष्ठ भक्ति प्रकार आहे. क्लिष्ट असला, तरीही तो सर्वात सोपा आहे, यात मनाचे निवेदन आहे, आत्मिक संवाद आहे, हा सूक्ष्म आहे, हा गूढ़ आहे पण सर्वप्रिय आणि उत्कृष्ट आहे. More | 07 min 26 sec | |||
10 . समास दहावा, मुक्तिचतुष्टयएक भक्त म्हणून आपली जी यात्रा या नवविधा भक्तिच्या प्रकारात सुरु होते, तिची उत्तम सांगता ही मुक्तिचतुष्टयात होत असते. यात कोणती मुक्ति उत्तम आणि एखादी कमी असे लेखणे बरे नाही. प्रत्येकाने आपली आवड आणि कल बघावा. More | 07 min 42 sec |
Recommended shows
You may also like
आम्ही बहिणी
सुन्दरकाण्ड
भोंदू नगरची राणी चंद्रकला
ॐ નમઃ શિવાય - ધૂન
क्षितिज की कहानी
बहिणाबाई चौधरी











