Logo
Logo
mic
Download
दासबोध आत्मशोध दशक तिसरे

दासबोध आत्मशोध दशक तिसरे

Duration

1hr 26m

Language

Marathi

Released

Category

Devotional

Like

Favorite

like

Review

play

Play

share

Share

दासबोध-आत्मशोध, या मालिकेत आपण दासबोधातील विविध दशक आणि समासातून, आपल्या जीवनाला बोध देणारी ओवी आणि त्यातील अर्थासोबत आधुनिक जीवनातसाठी त्याचा बोध आणि शोध घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. दासबोध -आत्मशोध, एक प्रयत्न आहे, रामानेच दाखवलेल्या मार्गाने, हनुमंताच्या सेवाभावाने वैचारिक सेवा करण्याचा आणि दासबोधासारखा ग्रंथराज आणि समर्थांसारखे अनन्यसाधारण व्यक्तिमत्व यांच्या छत्रछायेत नामभक्तिमध्ये रमण्याचा. लेखिका: अंतरा करवड़े

Read More

समास पहिला जन्मदुखनिरुपण

1 - समास पहिला जन्मदुखनिरुपण

08 min 41 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
समास दुसरा जन्मदुखनिरुपण भाग दोन

2 - समास दुसरा जन्मदुखनिरुपण भाग दोन

08 min 13 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
समास तिसरा जन्मदुखनिरुपण भाग तीन

3 - समास तिसरा जन्मदुखनिरुपण भाग तीन

08 min 26 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
समास चार जन्मदुखनिरुपण भाग चार

4 - समास चार जन्मदुखनिरुपण भाग चार

08 min 13 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
समास पाच जन्मदुखनिरुपण भाग पाच

5 - समास पाच जन्मदुखनिरुपण भाग पाच

08 min 09 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
समास सहा आध्यात्मिक ताप

6 - समास सहा आध्यात्मिक ताप

08 min 44 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
समास सात आधिभूतिक ताप

7 - समास सात आधिभूतिक ताप

09 min 24 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
समास आठ आधिदैविक ताप

8 - समास आठ आधिदैविक ताप

08 min 46 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
समास नऊ मृत्युनिरुपण

9 - समास नऊ मृत्युनिरुपण

09 min 06 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
समास दहा वैराग्यनिरुपण

10 - समास दहा वैराग्यनिरुपण

09 min 06 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share

दासबोध आत्मशोध दशक तिसरे

Devotional|Marathi|10 Episodes
Like
share
like

About Show

दासबोध-आत्मशोध, या मालिकेत आपण दासबोधातील विविध दशक आणि समासातून, आपल्या जीवनाला बोध देणारी ओवी आणि त्यातील अर्थासोबत आधुनिक जीवनातसाठी त्याचा बोध आणि शोध घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. दासबोध -आत्मशोध, एक प्रयत्न आहे, रामानेच दाखवलेल्या मार्गाने, हनुमंताच्या सेवाभावाने वैचारिक सेवा करण्याचा आणि दासबोधासारखा ग्रंथराज आणि समर्थांसारखे अनन्यसाधारण व्यक्तिमत्व यांच्या छत्रछायेत नामभक्तिमध्ये रमण्याचा. लेखिका: अंतरा करवड़े

EpisodesDuration
समास पहिला जन्मदुखनिरुपण

1 . समास पहिला जन्मदुखनिरुपण

स्वगुणपरीक्षा, या दशकात समर्थांने मुख्यत्वाने मनुष्यांच्या सुखदुखातील विवंचनेचे समाधान काढ़ण्यासाठी निरुपण केले आहे. समर्थांनी ज्या प्रकारे या समासात माहिति दिली आहे, ते खरंच एखादा व्यक्ति खूप आनंदाने झाकलेल्या दुखाचा स्वीकार कसा करतो, त्याचे प्रत्यक्ष उदाहरण दिसते.

More

08 min 41 sec

play

share

समास दुसरा जन्मदुखनिरुपण भाग दोन

2 . समास दुसरा जन्मदुखनिरुपण भाग दोन

या समासात समर्थ मनुष्य जन्म घेतेलेल्या बाल अर्भकाच्या जीवनाच्या सुरुवातीच्या काळाचे वर्णन करत आहेत. समर्थांनी ज्या प्रकारे या समासात कामवासनेचे वर्णन केले, असंयमित वागणे बोलणे आणि व्यवहार याबद्दल शिक्षा दिली आहे, कुठेतरी हे वाटते, कि आपल्याला नवीन पीढ़ीला, आपले मन कुठे आवरावे, कुठे त्याला शिस्तीत ठेवावे आणि कशा प्रकारे आपल्या लक्ष्यपूर्तिलाही आनंदाची आणि संतुष्टीची एक जरकिनार असावी, हे अवश्य शिकवावे.

More

08 min 13 sec

play

share

समास तिसरा जन्मदुखनिरुपण भाग तीन

3 . समास तिसरा जन्मदुखनिरुपण भाग तीन

समर्थ या समासात मनुष्याच्या मानसिकतेचे बारीक वर्णन करत तो कशा प्रकारे नीति अनीतिला गुंडाळून आपल्या स्वर्थाच्या हिशोबाची परिभाषा तयार करतो आणि त्यात स्वत: गुरफटून गेल्यावर त्यातून निघण्यासाठी सुद्धा स्वार्थबुद्धिचाच वापर करतो, हे उत्तम रीत्या सांगितले आहे.

More

08 min 26 sec

play

share

समास चार जन्मदुखनिरुपण भाग चार

4 . समास चार जन्मदुखनिरुपण भाग चार

धार्मिक शिक्षण आज कालबाह्य झाले असून त्यातून आध्यात्मिकतेकड़े वळत जात आपल्या स्व ची जाणीव, या जीवनात आपले येणे आणि मुख्य कर्तव्यपूर्ति काय आहे हे कळून चुकणे, हा विकास क्वचितच कुठे होतांना दिसतो. कारण काळमान परिस्थिति अनुसार आज भौतिकता, द्रव्य, भरपूर देखावा, सोयी, आनंद मिळवणे, हे सार्थक जीवनाच्या परिभाषेचे प्रमुख शब्द आहेत. आज आई वडिलांच्या मनात वात्सल्य असूनही ते मुलांना सांसारिक ध्येयप्राप्तिसाठी गरज असलेल्या माहितिचात पुरवठा करतात. वास्तवदर्शन घड़वणारा समास.

More

08 min 13 sec

play

share

समास पाच जन्मदुखनिरुपण भाग पाच

5 . समास पाच जन्मदुखनिरुपण भाग पाच

या समासात, समर्थ मागील समासातील मनुष्याची फरफट पुढ़े नेत सांगतात, कि कशा प्रकारे धन मिळवण्यात, सांसारिक सुखाचा ध्यास घेत प्रयत्न करुन शरीराचे हाल करुन घेण्यात मनुष्य खंगून जात असतो. खरे पाहिले, तर भरपूर ऊर्जा, वय आणि वेळ असल्यावर जर भक्तिमार्ग अवलंबून घेतला, तर या संसारातील दुखांना समोर जाण्याची शक्ति येते.

More

08 min 09 sec

play

share

समास सहा आध्यात्मिक ताप

6 . समास सहा आध्यात्मिक ताप

समर्थांनी अत्यंत गोड वाणीने वर्णन केलेले आहे, कि जो मनुष्य सांसारिक तापाने दुखावलेला आहे, त्याला सत्संग, संत संगति यामुळे संतोष मिळतो. त्याची चलबिचल अवस्था संपून, समाधान मिळते. खरे पाहिले, तर हे त्रिविध ताप भोगणे आणि मग संत संगति, भक्तिमार्ग आणि आध्यात्मिक साधनेच्या मार्गाकड़े वळून जाणे, हा स्वाभाविक प्रकार आहे.

More

08 min 44 sec

play

share

समास सात आधिभूतिक ताप

7 . समास सात आधिभूतिक ताप

या आधिभूतिक तापांसमोर मनुष्य असहाय्य होत असतो. परिस्थितिवर नियंत्रण नसल्यामुळे, हतबल झाल्यामुळे, मुख्य म्हणजे त्रासाचे कारणच समोर नसल्यामुळे काय करावे ती दिशाच सुचत नसते. पण कधी आध्यात्मिक तर कधी यासारखे आधिभूतिक ताप आपली किमया दाखवतात आणि एकदा पुन्हा आपल्या समोर सत्य परिस्थिति येत असते. खरं तर भगवंताच्या नामस्मरणाशिवाय, भक्ति शिवाय, आध्यात्म आणि धर्म मार्गवर गेल्या शिवाय आपल्याला मुक्ति आणि खरा व शाश्वत आनंद मिळणे निव्वळ अशक्यच आहे.

More

09 min 24 sec

play

share

समास आठ आधिदैविक ताप

8 . समास आठ आधिदैविक ताप

आध्यात्मिक ताप, आधिभौतिक ताप या दोघांपेक्षा खूपच कठिण असा आधिदैविक ताप असतो. भगवंताच्या नामाचे स्मरण, पुण्यकर्म आणि धार्मिक आध्यात्मिक आचरणाने मनुष्याची शुद्धि होते. एक प्रकारे असले पापकर करण्यापासून मनुष्य विमुख होतो ज्यामुळे पुढ़े गेल्यावर असल्या यातनांना तोंड द्यावे लागत असेल.

More

08 min 46 sec

play

share

समास नऊ मृत्युनिरुपण

9 . समास नऊ मृत्युनिरुपण

दासबोधातील या समासाला विशिष्ट महात्म्य आहे. जीवनाचा खरा ध्येय जाणून घेण्यास उत्सुक असलेले चिंतक विविध प्रकारे मार्गदर्शनाच्या प्रयत्नात संतवांग्मय चाळत असतात. कुठेतरी त्यांना आत्मसाक्षात्काराचे तत्व मिळेल म्हणून वैदिक पासून दैविक आणि संतांच्या विचारांमध्ये अर्थ शोधत असणारे साधक, यांच्यासाठी दासबोध आणि त्यातही हा समास अत्यंत महत्वाचा आहे.

More

09 min 06 sec

play

share

समास दहा वैराग्यनिरुपण

10 . समास दहा वैराग्यनिरुपण

या समासात समर्थांनी सुरुवातीलाच संसाराला एका महापुराची उपमा दिली आहे. नेहेमी वाहात असणारा म्हणून घटनांचा प्रवाह, त्यात विविध जलचर पुढ़े जात आहे आणि मृत्यु नेहेमी आपल्या मागे धावत असते. त्यातही, ज्या लोकांना गरजांच्या पुढ़चा हव्यास नाही, ईश्वराशिवाय कोणावर ज्यांचा विश्वास नाही, जीवनापासून आवाजवी अपेक्षा नाही आणि एक ठराविक ध्येयाकड़े त्यांची रोजची वाटचाल सुरु असेल, त्यांना कोणीही आश्चर्यात टाकू शकत नाही, का कोणी भौतिक संसारात अडकवू शकत नाही.

More

09 min 06 sec

play

share

You may also like

Picture of the author

आम्ही बहिणी

play
Picture of the author

सुन्दरकाण्ड

play
Picture of the author

ॐ નમઃ શિવાય - ધૂન

play
Picture of the author

भोंदू नगरची राणी चंद्रकला

play
Picture of the author

क्षितिज की कहानी

play
Picture of the author

बहिणाबाई चौधरी

play