Logo
Logo
mic
Download
सरदार भगत सिंह

सरदार भगत सिंह

Duration

0hr 57m

Language

Marathi

Released

Category

Stories

Like

Favorite

like

Review

play

Play

share

Share

भगतसिंग खरे देशभक्त होते ज्यांनी तरुणांच्या अंतःकरणामध्ये स्वातंत्र्याची आवड निर्माण केली. त्यांनी प्रत्येक भारतीयांच्या हृदयात देशभक्तीची भावना निर्माण केली. भगतसिंग यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी दिलेले बलिदान आणि त्याग कधीच विसरता येणार नाही.

Read More

क्रांतीसूर्याचा जन्म

1 - क्रांतीसूर्याचा जन्म

06 min 59 sec

Like

6

play...

Episode info

info

Share Episode

share
नानाविविध पैलू

2 - नानाविविध पैलू

06 min 44 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
भगतसिंग आणि गांधीजी (भाग-1)

3 - भगतसिंग आणि गांधीजी (भाग-1)

07 min 21 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
भगतसिंग आणि गांधीजी (भाग-2)

4 - भगतसिंग आणि गांधीजी (भाग-2)

05 min 48 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
विचारधारा

5 - विचारधारा

09 min 24 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
सेंट्रल असेंब्ली

6 - सेंट्रल असेंब्ली

09 min 56 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
इन्कलाब जिंदाबाद

7 - इन्कलाब जिंदाबाद

10 min 49 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share

सरदार भगत सिंह

Stories|Marathi|7 Episodes
Like
share
like

About Show

भगतसिंग खरे देशभक्त होते ज्यांनी तरुणांच्या अंतःकरणामध्ये स्वातंत्र्याची आवड निर्माण केली. त्यांनी प्रत्येक भारतीयांच्या हृदयात देशभक्तीची भावना निर्माण केली. भगतसिंग यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी दिलेले बलिदान आणि त्याग कधीच विसरता येणार नाही.

EpisodesDuration
क्रांतीसूर्याचा जन्म

1 . क्रांतीसूर्याचा जन्म

पहिल्या भागात आपण जाणून घेणार आहोत भगतसिंग यांचे बालपण आणि त्यांची जडणघडण

More

06 min 59 sec

play

share

नानाविविध पैलू

2 . नानाविविध पैलू

भगतसिंगांचा वाचनव्यासंग दांडगा होता. क्रांतिसाहित्याने त्यांना जणू झपाटून टाकले होते. सचिंद्रनाथ संन्याल यांच्या "बंदी जीवन" या पुस्तकाने भगतसिंग यांना प्रभावित केले.

More

06 min 44 sec

play

share

भगतसिंग आणि गांधीजी (भाग-1)

3 . भगतसिंग आणि गांधीजी (भाग-1)

भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांची शेतकरी आणि मजुरांप्रती असलेली बांधिलकी गांधींना चांगलीच ठाऊक होती. पण त्याचे साधन फक्त आणि फक्त अहिंसाच असले पाहिजे याविषयी ते अगदी स्पष्ट आणि कठोर होते.

More

07 min 21 sec

play

share

भगतसिंग आणि गांधीजी (भाग-2)

4 . भगतसिंग आणि गांधीजी (भाग-2)

भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांबद्दल इंग्रज सरकारला कमालीची भीती वाटू लागली होती. आणि म्हणून ज्यांना भगतसिंगांबद्दल सहानुभूती वाटेल त्यांच्या मागे लागले होते.

More

05 min 48 sec

play

share

विचारधारा

5 . विचारधारा

भगतसिंग यांना एक वैचारिक बैठक होती. त्यांची एक स्वतंत्र विचारधारा होती हे वैशिष्ट्य आणि हिच गोष्ट त्यांना इतर क्रांतिकारकांपासून वेगळी बनवते. देशाला केवळ स्वातंत्र्य मिळवून द्यायचं नाही तर त्यानंतर देशात एक समाजवादी समाजरचना निर्माण करायची आणि त्या आधारे गरिबातल्या गरीब व्यक्तीला आधार द्यायचा हे त्यांचे स्वप्न होते.

More

09 min 24 sec

play

share

सेंट्रल असेंब्ली

6 . सेंट्रल असेंब्ली

1929 मध्ये, 8 एप्रिल रोजी भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी सेंट्रल असेंब्लीमध्ये बॉम्ब फेकल्यानंतर न्यायालयातील भगतसिंग यांचे ऐतिहासिक विधान.

More

09 min 56 sec

play

share

इन्कलाब जिंदाबाद

7 . इन्कलाब जिंदाबाद

तुरुंगाच्या घड्याळात संध्याकाळचे सहा वाजले. कैद्यांना दुरुनच कुणी चालत येत असल्याचे आवाज येऊ लागले. सोबत एका गाण्याचा आवाजही येऊ लागला, "सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है"

More

10 min 49 sec

play

share

You may also like

Picture of the author

आम्ही बहिणी

play
Picture of the author

भोंदू नगरची राणी चंद्रकला

play
Picture of the author

क्षितिज की कहानी

play
Picture of the author

बहिणाबाई चौधरी

play
Picture of the author

સર્જન

play
Picture of the author

પ્રસ્તાવના

play