खेळाच्या क्षेत्रातील काही अशी नाव , ज्यांच्या खेळामुळे ते ठरले खरे गेम चेन्जर्स .. ऐकुया या गेम चेन्जर्स ची कहाणी . या शो मध्ये बोलतील ते खेळाबद्दल, सांगतील त्यांची आवडती मुव्ह , आवडता डाव आणि बर्याच आत्तापर्यन्त ऐकलेल्या गोष्टी गेम चेन्जर्स पॉडकास्ट मध्ये RJ स्वरूपा सोबत .