बंगालच्या कटकमध्ये जन्मलेल्या सुभाषचंद्र बोस यांचा झालेला मृत्यू अजूनही अनेकांच्या दृष्टीने रहस्य आहे. भारताच्या स्वातंत्र्यालढ्यात सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेनेने दिलेले योगदान नाकारता येणार नाही. नेताजींनी देशासाठी आपले प्राण कसे दिले ? देशातील लाखो लोकांमध्ये देशभक्‍ती ची भावना कशी निर्माण केली? त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यांचा पाया कसा रचला ? महात्मा गांधी आणि त्यांचे संबंध कसे होते? हे आपल्याला जाणून घ्यायला नक्‍कीच आवडेल. तर चला मग…नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जीवन चरित्र जाणून घेवूयात आवाज डॉट कॉम वर….