सत्ता ही रयतेच्या कल्याणासाठी असते,हा मंत्र ज्यांच्या आयुष्याचे ध्येय बनला होता आणि दबलेल्या लोकांना ज्यांच्यात परमेश्वर दिसत होता असा महान राजा म्हणजे राजर्षी छ.शाहू महाराज.