स्वप्नलोक
Duration
1hr 9m
Language
Marathi
Released
Category
Stories
Favorite
Review
Share
साल २०४७, इंडियन स्पेस रिसर्च च्या टीम मधल्या काही सायंटिस्ट
ना प्रामुख्याने भानुदास, हेमंत, विश्वनाथन, आणि शीतल कौर यांना अवकाशात पृथ्वीसारखा
नवीन ग्रह शोधण्याच्या मोहिमेवर पाठवले जाते. ते त्या नवीन ग्रहावर १० वर्षांनी
पोहोचतात आणि पाणी ऑक्सिजन असल्याचे आढळून आल्यानंतर पुन्हा १० वर्षांनी ते
पृथ्वीवर परततात. मात्र पृथ्वीवर त्यांना समजत कि आता साल १२०४२ चालू आहे.
Read More
स्वप्नलोक
About Show