Logo
Logo
mic
Download
मराठा वॉरियर्स

मराठा वॉरियर्स

Duration

1hr 8m

Language

Marathi

Released

Category

Marathi Shows

Like

Favorite

like

Review

play

Play

share

Share

शिवरायांचा काळ असो, संभाजी महाराजांचा असो किंवा पेशवाई चा असो. यामध्ये स्वराज्य, साम्राज्य सांभाळणारे शूर, पराक्रमी , धाडसी वीर आणि वीरांगना होऊन गेल्या. त्यामध्ये बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, शाहू महाराज, बाजीराव पेशवे, राणी लक्ष्मीबाई, महाराणी ताराबाई, येसाजी कंक, अहिल्यादेवी होळकर, महाराणी येसूबाई, यांचे कार्य अतुलनीय आहे,स्वराज्याविषयी असणारी त्यांची तळमळ, जनतेबद्दल असणारा जिव्हाळा आणि त्यांची न्यायी वृत्ती याबद्दल जाणून घेऊया मराठा वॉरियर्स या शो मध्ये.लेखिका - अश्विनी चव्हाण

Read More

येसाजी कंक

10 - येसाजी कंक

06 min 56 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
तानाजी मालुसरे

9 - तानाजी मालुसरे

06 min 52 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
छत्रपती शाहू महाराज

8 - छत्रपती शाहू महाराज

07 min 16 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
राणी लक्ष्मीबाई

7 - राणी लक्ष्मीबाई

06 min 22 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
नाना फडणवीस

6 - नाना फडणवीस

05 min 36 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
महाराणी येसूबाई

5 - महाराणी येसूबाई

08 min 22 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
महाराणी ताराबाई

4 - महाराणी ताराबाई

05 min 49 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
पहिले बाजीराव पेशवे

3 - पहिले बाजीराव पेशवे

06 min 04 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
बाजीप्रभू  देशपांडे

2 - बाजीप्रभू देशपांडे

07 min 23 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
अहिल्यादेवी होळकर

1 - अहिल्यादेवी होळकर

07 min 42 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share

मराठा वॉरियर्स

Marathi Shows|Marathi|10 Episodes
Like
share
like

About Show

शिवरायांचा काळ असो, संभाजी महाराजांचा असो किंवा पेशवाई चा असो. यामध्ये स्वराज्य, साम्राज्य सांभाळणारे शूर, पराक्रमी , धाडसी वीर आणि वीरांगना होऊन गेल्या. त्यामध्ये बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, शाहू महाराज, बाजीराव पेशवे, राणी लक्ष्मीबाई, महाराणी ताराबाई, येसाजी कंक, अहिल्यादेवी होळकर, महाराणी येसूबाई, यांचे कार्य अतुलनीय आहे,स्वराज्याविषयी असणारी त्यांची तळमळ, जनतेबद्दल असणारा जिव्हाळा आणि त्यांची न्यायी वृत्ती याबद्दल जाणून घेऊया मराठा वॉरियर्स या शो मध्ये.लेखिका - अश्विनी चव्हाण

EpisodesDuration
येसाजी कंक

10 . येसाजी कंक

अंगात शंभर हत्तीचं बळ असणारे सरसेनापती येसाजी कंक. शिवरायांचे अगदी जवळचे सहकारी,वेळ कोणतीही असो राजेंच्या हाकेला धावून जाणारे असे स्वामिनिष्ठ सोबती होते. अनेक विजयी मोहिमेचे नेतृत्व स्वतः येसाजींनी केले होते. कोणतीही लढाई असो त्याला धैर्याने आणि चतुराईने तोंड कसे दिले.याबद्दल वर्णिले आहे

More

06 min 56 sec

play

share

तानाजी मालुसरे

9 . तानाजी मालुसरे

तानाजी मालुसरे एक निष्ठावंत सरदार होते.सिहगडावरची त्यांची विलक्षण कामगिरी आणि त्यांच्या अनेक धाडसी पराक्रमामुळे प्रत्येक मराठी माणसाच्या मनामनात त्यांची प्रतिमा रुजली आहे. स्वतःचं बलिदान देऊन स्वराज्याचा पाया भक्कम करणाऱ्या तानाजी मालुसरे यांच्या बद्दल या भागात लिहिले आहे.

More

06 min 52 sec

play

share

छत्रपती शाहू महाराज

8 . छत्रपती शाहू महाराज

महाराष्ट्राच्या इतिहासात अमर असलेल्या अनेक महापुरुषांचे आपण गुणगान गातो,त्यांचा आदरपूर्वक सन्मान करतो अशा महापुरुषांपैकीच एक म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज. ते एक धाडसी,लोककल्याणकारी राजा होते. त्यांनी जनतेसाठी केलेल्या सुधारणा, त्यांचं कर्तृत्व, साम्राज्य बळकट करण्यासाठी केलेले प्रयत्न या भागात सांगितले आहेत.

More

07 min 16 sec

play

share

राणी लक्ष्मीबाई

7 . राणी लक्ष्मीबाई

मेरी झाँसी नहीं दूंगी” असे उदगार काढणाऱ्या राणी लक्ष्मीबाई...ज्यांच्या धाडसी कार्याने इतिहास रचला अशी शूर नारी .प्रसंगी रणांगणात लहान मुलाला पाठीवर बांधून लढणाऱ्या राणी लक्ष्मीबाई त्यांचे शौर्य, धाडस याचे वर्णन या भागात केले आहे.

More

06 min 22 sec

play

share

नाना फडणवीस

6 . नाना फडणवीस

नाना फडवणीस म्हणजे मराठी साम्राज्यातील एक महत्वाचं नेतृत्व.पेशवाईतील बहुतांश जबाबदाऱ्या स्वतःच्या अंगावर घेऊन राज्यकारभारात अनेक सुधारणा करणारे नाना फडणवीस राज्यकारभारात कसे उपयोगी आले, त्यांनी रयतेसाठी कोणत्या सुधारणा केल्या, त्यांचे चातुर्य, धाडस याबद्दल या भागात लिहिले आहे.

More

05 min 36 sec

play

share

महाराणी येसूबाई

5 . महाराणी येसूबाई

मराठ्यांच्या इतिहासात आपल्या कर्तबगारीने मराठे शाही टिकवून ठेवणाऱ्या वीरांगना महाराणी येसूबाई यांची कामगिरी अतुलनीय आहे. महाराणी येसूबाई नी छत्रपती शिवाजी राजे, छत्रपती संभाजीराजे यांच्यानंतर स्वराज्य कसे नांदते ठेवले याबद्दल या भागात उल्लेख केला आहे.

More

08 min 22 sec

play

share

महाराणी ताराबाई

4 . महाराणी ताराबाई

भारताच्या इतिहासात जसे शूरवीर योद्धे होऊन गेले त्यांच्याप्रमाणेच आपल्या पराक्रमाने शूर विरांगणानी सुद्धा इतिहास घडवला. आणि त्यातील एक म्हणजे महाराणी ताराबाई. त्यांच्या कारकिर्दीतील त्यांनी केलेल्या सुधारणा, राज्यकारभार याबद्दल या भागात वर्णन केले आहे.

More

05 min 49 sec

play

share

पहिले बाजीराव पेशवे

3 . पहिले बाजीराव पेशवे

पहिले बाजीराव पेशवे. अवघ्या चाळीस वर्षांच्या आयुष्यात ४१ लढाया लढून, त्यातली एकही लढाई न हरलेला अजिंक्य असा लढवय्या. ज्यांच्या युद्धनीतीचा अंदाज कुणालाही नसायचा अश्या योध्याच वर्णन या भागात केले आहे.

More

06 min 04 sec

play

share

बाजीप्रभू  देशपांडे

2 . बाजीप्रभू देशपांडे

शिवरायांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक मोठमोठे पराक्रम करण्यात प्रत्येक कामगिरी फत्ते करण्यात त्यांची मोलाची साथ देणाऱ्यापैकी बाजीप्रभू देशपांडे एक होते , प्रसंगी जीवावर उदार होऊन स्वराज्या साठी, शिवरायांसाठी घोडखिंड कशी लढवली याचे या भागात वर्णन केले आहे

More

07 min 23 sec

play

share

अहिल्यादेवी होळकर

1 . अहिल्यादेवी होळकर

कर्तृत्ववान, कार्यक्षम, अतिशय दानशूर राज्यकर्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहिल्याबाई होळकर हे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहेच पण ते सर्वांच्या मनावर सुद्धा ठसले आहे.मल्हारराव होळकरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी स्वराज्याचा सांभाळ कसा केला याबद्दल या भागात लिहिले आहे.

More

07 min 42 sec

play

share

You may also like

Picture of the author

आम्ही बहिणी

play
Picture of the author

भोंदू नगरची राणी चंद्रकला

play
Picture of the author

बहिणाबाई चौधरी

play
Picture of the author

दशक सहावा देवशोधन, समास पहिला देवशोधन

play
Picture of the author

सप्तशृंगी देवीची माहिती !

play
Picture of the author

चित्रा

play