Logo
Logo
mic
Download
देवा रे देवा !

देवा रे देवा !

Duration

1hr 4m

Language

Marathi

Released

Category

Stories

Like

Favorite

like

Review

play

Play

share

Share

देवाकडे रोज आपण असंख्य गोष्टी मागत असतो. पण देव आपल्या कित्येक इच्छा न मागताच पूर्ण करतो. हाच देव जर आपल्या मध्ये फिरून आपल्याला जाणून घ्यायला लागला तर ? देवाला माणसामध्ये एक नवीन फिचर अँड करायचं आहे. अँड्रॉइड मध्ये करतात तसं.म्हणून देव पृथ्वीची सफर करायला निघतो..तर बघुया पुढे काय घडतं? लेखिका : नेहारिका देशपांडे

Read More

हाईश्या

1 - हाईश्या

07 min 08 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
मॉल मंगल

2 - मॉल मंगल

06 min 12 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
क्लोज कॅम्पस

3 - क्लोज कॅम्पस

05 min 52 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
ट्रिंग ट्रिंग

4 - ट्रिंग ट्रिंग

06 min 35 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
पोटोबा

5 - पोटोबा

06 min 40 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
सलून की सॅलॉन ?

6 - सलून की सॅलॉन ?

06 min 46 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
कॉर्नर सीट

7 - कॉर्नर सीट

05 min 41 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
चिंब चिंब

8 - चिंब चिंब

06 min 29 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
एक कटिंग

9 - एक कटिंग

06 min 46 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
उत्तर

10 - उत्तर

06 min 11 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share

देवा रे देवा !

Stories|Marathi|10 Episodes
Like
share
like

About Show

देवाकडे रोज आपण असंख्य गोष्टी मागत असतो. पण देव आपल्या कित्येक इच्छा न मागताच पूर्ण करतो. हाच देव जर आपल्या मध्ये फिरून आपल्याला जाणून घ्यायला लागला तर ? देवाला माणसामध्ये एक नवीन फिचर अँड करायचं आहे. अँड्रॉइड मध्ये करतात तसं.म्हणून देव पृथ्वीची सफर करायला निघतो..तर बघुया पुढे काय घडतं? लेखिका : नेहारिका देशपांडे

EpisodesDuration
हाईश्या

1 . हाईश्या

मॉडर्न माणसाला अपडेट करायचं म्हटल्यावर आधी मॉडर्न माणसाला समजून घेतलं पाहिजे. म्हणून देव तशाच काही जागांवर जायचं ठरवतो. त्यातील पहिली जागा असते जिम. या जिम मध्ये स्वागतच पिंट्या करतो आणि इथून खऱ्या गमतीजमती सुरू होतात.

More

07 min 08 sec

play

share

मॉल मंगल

2 . मॉल मंगल

आपल्याकडे कितीही चांगली वस्तू असली तरीही कायम माणसाला आणि मुख्यतः मॉडर्न माणसाला दुसऱ्याच्या च्या हातातली वस्तू चांगली दिसते. व्हॅलेन्टाईन्स वीक सुरू असल्याने देव देवीसाठी एक व्हॅलेंटाईन गिफ्टसुदधा घेतो.

More

06 min 12 sec

play

share

क्लोज कॅम्पस

3 . क्लोज कॅम्पस

ज्यांची नेहमी तक्रार असते की त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही असे युवक-युवती यांना भेटण्यासाठी देव कॉलेज कॅम्पस मध्ये जातो. धम्माल मजा आणि मग पबमध्ये पार्टी. तरुणाईची लाईफस्टाईल देव जवळून पाहतो.

More

05 min 52 sec

play

share

ट्रिंग ट्रिंग

4 . ट्रिंग ट्रिंग

जाईल तिथे प्रत्येकाकडे दोन-तीन तरी गॅजेट्स असतातच. देवालाही वाटलं आपण एखादा मोबाईल घेऊ. मोबाईल घेणं ही किती मोठी प्रक्रिया आहे, हे देवाला समजलं. या जगात जशी वाईट प्रवृत्ती आहे तशी चांगली ही आहे याची प्रचिती पुन्हा एकदा देवाला आली.

More

06 min 35 sec

play

share

पोटोबा

5 . पोटोबा

पथ्वीवर आल्यावर काम करणाऱ्या माणसासारखा देवही जेवायला विसरला. देवीने न चुकता आठवण करून दिल्ली. देवाला काहीतरी अजिबात मॉडर्न नाही असं खायचं होतं. मिळालं असेल का त्याला?

More

06 min 40 sec

play

share

सलून की सॅलॉन ?

6 . सलून की सॅलॉन ?

देवाच्या सहनशक्‍क्तीची पराकाष्टा करणारी एक जागा देवाला सापडल्री. दिसायला सुंदर. छान सुगंध दरवळत होता पण पाणी ही एकमेव समस्या देवाला इथे भेडसावत होती आणि याच समस्येने नाकीनऊ सुदधा आणले.

More

06 min 46 sec

play

share

कॉर्नर सीट

7 . कॉर्नर सीट

मुव्ही थेटर देवाला अतिशय आवडला. कॉर्नर सीट ची कल्पना ही आवडली. पण तेवढ्यात कठेतरी माशी शिंकली. तरीही देव पृथ्वीवरची दुनियादारी नक्कीच शिकला.

More

05 min 41 sec

play

share

चिंब चिंब

8 . चिंब चिंब

देवाने आठवण काढली आणि देवी समोर हजर झाली. दोघांनाही जाता येईल अशी कोणती मॉडर्न जागा आहे? असे विचारताच गुगल बाबा ने सांगितले वॉटर पार्क.

More

06 min 29 sec

play

share

एक कटिंग

9 . एक कटिंग

आता मॉडर्न या शब्दाचा देवाला कंटाळा आला होता. जुन्या-नव्याचा मेळ असलेली एखादी जागा देवाला पाहिजे होती आणी चहाची टपरी समोरच दिसत होती. तिथे बिस्कीट आणि चहा बरोबर गॉसिप आणि गप्पाही मिळतात हे देवाने पाहिले आणि त्यानंतर गेला टेन्शनच्या माहेर घराला भेट देण्यासाठी निघाला.

More

06 min 46 sec

play

share

उत्तर

10 . उत्तर

ज्या प्रश्‍नाचे उत्तर देव आतुरतेने शोधत होता ते उत्तर त्याला लहान मुलांमुळे सापडले. विद्येचे माहेरघर असलेल्या शाळेमध्ये देव गेला. त्या मुलांनी देवाचे डोळे उघडले आणि माणसाच्या आयुष्यात नक्की काय मिसिंग आहे हे देवाने बरोबर हेरले.

More

06 min 11 sec

play

share

You may also like

Picture of the author

आम्ही बहिणी

play
Picture of the author

भोंदू नगरची राणी चंद्रकला

play
Picture of the author

क्षितिज की कहानी

play
Picture of the author

बहिणाबाई चौधरी

play
Picture of the author

સર્જન

play
Picture of the author

પ્રસ્તાવના

play