अनुराधा - एक रहस्य
Duration
1hr 15m
Language
Marathi
Released
Category
Horror
Favorite
Review
Play
Share
नुपूर आणि रत्ना, दोघी बहिणी होत्या. एकमेकींवर खूप प्रेम करणार्या त्या बहिणींच्या आयुष्यात एका अश्या बाईचा प्रवेश होतो, जी फक्त त्यांच्यामधल्या एकाच बहिणीला दिसत असते. त्या बाई मुळे दोघी बहिणींच्या आयुष्यात एक मोठं वादळ येतं. त्या वादळा मुळे ह्या दोघी बहिणींच्या आयुष्यात काय घटना घडतात हे आपण ह्या सिरीज मध्ये ऐकणार आहोत.
Written by – Renuka Raje, Narrated by – Kamlakar Lokhande
Read More
अनुराधा - एक रहस्य
About Show

You may also like
मध्यंतर !
टनल नंबर 33
भोंदू नगरची राणी चंद्रकला
बहिणाबाई चौधरी
पार्टी
सप्तशृंगी देवीची माहिती !