Logo
Logo
mic
Download
वाड्याचे रहस्य

वाड्याचे रहस्य

Duration

1hr 13m

Language

Marathi

Released

Category

Horror

Like

Favorite

like

Review

play

Play

share

Share

मुंबईत एकटी राहणारी पूर्णिमा अजूनही तिच्या भूतकाळाशी झगडते आहे. अश्यात तिला एक निनावी पत्र येतं व पूर्वी कधीही न ऐकलेल्या तिच्या वडिलोपार्जित वाड्याबद्दल तिला कळतं व कोणीतरी तातडीने तिला तिथे बोलवू लागतं. तिची इच्छा नसताना देखील ती त्या वाड्यापर्यंत खेचली जाते आणि मग सुरु होते गूढ , अमानवी घटनांची शृंखला … वाड्यातल्या पाशवी शक्तीचा ती नयनाट करू शकेल ? का त्या अमानवी शक्ती तिचं अस्तित्वच संपवून टाकेल? लेखिका - मनाली काळे

Read More

निनावी पत्र!

1 - निनावी पत्र!

06 min 59 sec

Like

11

play...

Episode info

info

Share Episode

share
अगम्य प्रवास !

2 - अगम्य प्रवास !

06 min 22 sec

Like

4

play...

Episode info

info

Share Episode

share
खंडहरगंज !

3 - खंडहरगंज !

07 min 33 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
अग्निपरीक्षा - भाग १

4 - अग्निपरीक्षा - भाग १

08 min 04 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
अग्निपरीक्षा - भाग २!

5 - अग्निपरीक्षा - भाग २!

07 min 03 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
इतिहास !

6 - इतिहास !

07 min 00 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
छळ !

7 - छळ !

07 min 37 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
ध्येय !

8 - ध्येय !

07 min 37 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
सामना !

9 - सामना !

07 min 12 sec

Like

3

play...

Episode info

info

Share Episode

share
अखेरचा संग्राम !

10 - अखेरचा संग्राम !

07 min 32 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share

वाड्याचे रहस्य

Horror|Marathi|10 Episodes
Like
share
like

About Show

मुंबईत एकटी राहणारी पूर्णिमा अजूनही तिच्या भूतकाळाशी झगडते आहे. अश्यात तिला एक निनावी पत्र येतं व पूर्वी कधीही न ऐकलेल्या तिच्या वडिलोपार्जित वाड्याबद्दल तिला कळतं व कोणीतरी तातडीने तिला तिथे बोलवू लागतं. तिची इच्छा नसताना देखील ती त्या वाड्यापर्यंत खेचली जाते आणि मग सुरु होते गूढ , अमानवी घटनांची शृंखला … वाड्यातल्या पाशवी शक्तीचा ती नयनाट करू शकेल ? का त्या अमानवी शक्ती तिचं अस्तित्वच संपवून टाकेल? लेखिका - मनाली काळे

EpisodesDuration
निनावी पत्र!

1 . निनावी पत्र!

पूर्णिमेला अचानक एक निनावी पत्र येतं आणि तिच्या जीवनाची घडीच बिघडून जाते . जर तिला कोणी नातेवाईकच नाहीत , तर ही पत्र लिहित कोण आहे ?

More

06 min 59 sec

play

share

अगम्य प्रवास !

2 . अगम्य प्रवास !

पुर्णीमेच्या आयुष्यात असं काहीतरी घडतं की तिला मध्यरात्रीच तिचं सोडून अलाहाबादला जावं लागतं ...काय होईल ह्या प्रवासात ?

More

06 min 22 sec

play

share

खंडहरगंज !

3 . खंडहरगंज !

अलाहाबाद स्टेशनवर पुर्णीमेची गाठ पडते एका म्हातारीशी जी तिला घेऊन जाते एका अनोळखी गावात ...तिथून पूर्णिमा जिवंत परत येऊ शकेल ?

More

07 min 33 sec

play

share

अग्निपरीक्षा - भाग १

4 . अग्निपरीक्षा - भाग १

हा माणूस कोण आहे ? आणि पूर्णिमेला इथे बोलावण्यामागे त्याचा काय उद्देश आहे ?

More

08 min 04 sec

play

share

अग्निपरीक्षा - भाग २!

5 . अग्निपरीक्षा - भाग २!

पछाडलेल्या वाड्यात पूर्णिमेला कोंडलं जातं व तिला संपूर्ण रात्र त्या वाड्यात घालवावी लागते ...काय अनुभव येतात तिला ?

More

07 min 03 sec

play

share

इतिहास !

6 . इतिहास !

एका चमत्कारीत योगायोगाने पूर्णिमेसमोर तिच्या पूर्वजांचा इतिहास उलगडतो.. कोणकोणत्या रहस्यांची उकल तिला होते ?

More

07 min 00 sec

play

share

छळ !

7 . छळ !

चंद्रशेखर आता त्यांचा अनुभव पूर्णिमेला सांगतात आणि त्यांच्या बालपणीची धक्कादायक रहस्ये उलगडतात !

More

07 min 37 sec

play

share

ध्येय !

8 . ध्येय !

चंद्रशेखर ह्यांच्याबद्दल समजल्यानंतर पूर्णिमेला अजून एक धक्का बसतो ...तिला तिचं ध्येय सापडतं ...ते नक्की काय असेल ?

More

07 min 37 sec

play

share

सामना !

9 . सामना !

पूर्णिमेला आता त्या पाशवी शक्तीचा सामना करायचा आहे ...मात्र तिला अद्याप तिच्या शक्तींची ओळखच नाही ...ती नेमकी कशी होईल ?

More

07 min 12 sec

play

share

अखेरचा संग्राम !

10 . अखेरचा संग्राम !

आता वेळ आली आहे अखेरच्या संग्रामाची ...एकीकडे आहे पाशवी अमानवी देवता , तर दुसरीकडे २८ वर्षांची पूर्णिमा ...

More

07 min 32 sec

play

share

You may also like

Picture of the author

मध्यंतर !

play
Picture of the author

आम्ही बहिणी

play
Picture of the author

भोंदू नगरची राणी चंद्रकला

play
Picture of the author

बहिणाबाई चौधरी

play
Picture of the author

पार्टी

play
Picture of the author

सप्तशृंगी देवीची माहिती !

play