Logo
Logo
mic
Download
सैतान

सैतान

Duration

1hr 21m

Language

Marathi

Released

Category

Stories

Like

Favorite

like

Review

play

Play

share

Share

१६ वर्षांच्या, किरकोळ शरीराच्या , भित्र्या श्रीवर त्याच्या आजोबांच्या व्यायामशाळेत रात्रीचं एकटं झोपण्याची वेळ येते आणि तो व्यायामशाळेत संचार करण्याऱ्या एका अमानवी शक्तीच्या तावडीत सापडतो. ह्यातून स्वतःचा बचाव करता करता नकळत स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांच्या विरोधात लढणाऱ्या त्याच्या असामन्य आजोबांशी संबंधित अनेक रहस्यांची उकल करत श्री स्वतःच्या कुळाशी संबंधित एका गुपितापर्यंत येऊन पोहोचतो. एक असं गुपित जे त्याची सैतानाशी लढण्यात मदतच करणार नाही तर एका प्राचीन विद्येचा परिचय देत श्रीचं आयुष्य कायमचं बदलून टाकेल ! लेखिका - मनाली काळे

सैतान

Stories|Marathi|10 Episodes
Like
share
like

About Show

१६ वर्षांच्या, किरकोळ शरीराच्या , भित्र्या श्रीवर त्याच्या आजोबांच्या व्यायामशाळेत रात्रीचं एकटं झोपण्याची वेळ येते आणि तो व्यायामशाळेत संचार करण्याऱ्या एका अमानवी शक्तीच्या तावडीत सापडतो. ह्यातून स्वतःचा बचाव करता करता नकळत स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांच्या विरोधात लढणाऱ्या त्याच्या असामन्य आजोबांशी संबंधित अनेक रहस्यांची उकल करत श्री स्वतःच्या कुळाशी संबंधित एका गुपितापर्यंत येऊन पोहोचतो. एक असं गुपित जे त्याची सैतानाशी लढण्यात मदतच करणार नाही तर एका प्राचीन विद्येचा परिचय देत श्रीचं आयुष्य कायमचं बदलून टाकेल ! लेखिका - मनाली काळे

You may also like

Picture of the author

आम्ही बहिणी

play
Picture of the author

भोंदू नगरची राणी चंद्रकला

play
Picture of the author

क्षितिज की कहानी

play
Picture of the author

बहिणाबाई चौधरी

play
Picture of the author

સર્જન

play
Picture of the author

પ્રસ્તાવના

play