Logo
Logo
mic
Download
भामती

भामती

Duration

0hr 39m

Language

Marathi

Released

Category

Stories

Like

Favorite

like

Review

play

Play

share

Share

आवाज.कॉम प्रस्तुत करतं आहे प्रसिद्ध साहित्यिक विश्वनाथ शिरढोणकर यांनी मराठीमध्ये रूपांतरित केलेली एक पौराणिक कथा “ भामती. “ प्रकांड पंडित ज्ञानी वाचस्पति मधुसूदन मिश्र हे आपल्या ग्रंथ रचनेत तल्लीन असल्यामुळे, एकाच घरात २५ वर्ष राहून देखिल, आपल्याच अर्धांगिनीला विसरले होते. पण भामतीने हिंम्मत न हारता आणि खचून न जाता आपल्या नवर्याला एक दिवस स्वत:च्या अस्तितावाची जाणीव करवून दिली.

Read More

प्रथमदर्शन

1 - प्रथमदर्शन

05 min 35 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
आश्चर्य

2 - आश्चर्य

08 min 27 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
चिंतन

3 - चिंतन

04 min 43 sec

Like

1

play...

Episode info

info

Share Episode

share
आसक्ती

4 - आसक्ती

05 min 38 sec

Like

2

play...

Episode info

info

Share Episode

share
विरक्ती

5 - विरक्ती

06 min 19 sec

Like

0

play...

Episode info

info

Share Episode

share
सुखद

6 - सुखद

08 min 30 sec

Like

4

play...

Episode info

info

Share Episode

share

भामती

Stories|Marathi|6 Episodes
Like
share
like

About Show

आवाज.कॉम प्रस्तुत करतं आहे प्रसिद्ध साहित्यिक विश्वनाथ शिरढोणकर यांनी मराठीमध्ये रूपांतरित केलेली एक पौराणिक कथा “ भामती. “ प्रकांड पंडित ज्ञानी वाचस्पति मधुसूदन मिश्र हे आपल्या ग्रंथ रचनेत तल्लीन असल्यामुळे, एकाच घरात २५ वर्ष राहून देखिल, आपल्याच अर्धांगिनीला विसरले होते. पण भामतीने हिंम्मत न हारता आणि खचून न जाता आपल्या नवर्याला एक दिवस स्वत:च्या अस्तितावाची जाणीव करवून दिली.

EpisodesDuration
प्रथमदर्शन

1 . प्रथमदर्शन

वाचस्पतींनी उजेडात बघितले चाळीशीतल्या वयाची एक सुंदर स्त्री त्यांच्या घरात त्यांच्यासमोर उभी होती. त्यांनी तिला विचारले , ' हे देवी आपण कोण ?' त्या स्त्रीने शांतपणे उत्तर दिले , ' मी आपली धर्मपत्नी .'

More

05 min 35 sec

play

share

आश्चर्य

2 . आश्चर्य

भामतीच्या डोळ्यासमोर पंचवीस वर्षांपुर्वीचा काळ उभा राहिला जेव्हा वयात येताच तिच्या आई-वडिलांनी तिचे लग्न प्रसिद्द प्रकांड ज्ञानी पंडित वाचस्पती मधुसुदन मिश्र बरोबर लावून दिले होते .

More

08 min 27 sec

play

share

चिंतन

3 . चिंतन

पंचवीस वर्ष भले मोठे आयुष्य भामतीने एकट्याने कसे काढले आणि एकदा ही ती त्यांच्या द्रष्टिस कशी पडली नाही याचे वाचस्पतींना आश्चर्य वाटतं होते.

More

04 min 43 sec

play

share

आसक्ती

4 . आसक्ती

पंचवीस वर्षें माझ्या घरात मूर्तीमंत वेदांत असताना मी ही जीर्ण पोथ्यापुराणे चाळतं बसलो ' वाचस्पती स्वत:शीच पुटपुटले. ते आता भामतीच्या प्रेमात आपली ज्ञान साधना विसरले होते.

More

05 min 38 sec

play

share

विरक्ती

5 . विरक्ती

मी हे जगचं सोडल्याशिवाय मला माझ्या पतीला ज्ञान साधनेच्या मार्गावर परत आणणे शक्य नाही. ' म्हणतं भामती जीव देण्यासाठी नदीच्या तेज प्रवाहात उडी टाकणार ,त्या अगोदरच विजेच्या वेगाने वाचस्पती भामतीपाशी आले व हात धरून त्यांनी तिला मागे ओढले.

More

06 min 19 sec

play

share

सुखद

6 . सुखद

वाचस्पती मधुसुदन मिश्रांचा त्यांचे आचार्य आद्य शंकराचार्यांच्या वेदांत भाष्यावर जगप्रसिद्ध टीका ग्रन्थ पूर्ण झाला. ते भामतीला म्हणाले , ' ही तुझीच साधना आणि तपस्या! आणि म्हणून मी या ग्रंथाला तुझेच नाव देतो - ' भामती. ' आणि भामती सर्वार्थाने अजरामर झाली.

More

08 min 30 sec

play

share

You may also like

Picture of the author

आम्ही बहिणी

play
Picture of the author

भोंदू नगरची राणी चंद्रकला

play
Picture of the author

क्षितिज की कहानी

play
Picture of the author

बहिणाबाई चौधरी

play
Picture of the author

સર્જન

play
Picture of the author

પ્રસ્તાવના

play