साने गुरुजींनी लिहिलेलया लोकप्रिय संस्कारक्षम गोष्टी. ज्यांनी अनेक पिढ्यांना भारतीय संस्कृती आणि परंपरेची खरी ओळख करून दिलीच. सोबत त्यांच्या या लेखनातून आई मुलांना कशाप्रकारे घडवते त्यांच्यावर किती जीवापाड प्रेम करते आणि वेळप्रसंगी कठोर वागून मुलांना चांगली शिकावण देते याचा प्रत्यय मिळतो. ऐकुया अभिनेता मंदार कुलकर्णी सोबत साने गुरुजी लिखित श्यामची आई.