हिंदू संस्कृतीनुसार वर्षभर सण साजरे केले जातात.सण साजरे केल्याने संस्कृतीचा वारसा तर जपला जातोच मात्र आत्ताच्या धकाधकीच्या जीवनात जेवढा आनंद सण साजरे केल्याने मिळतो तो अन्य कोणत्या गोष्टीतून नाही मिळत. चैत्र महिन्यापासून ते फाल्गुन महिन्यापर्यंत येणाऱ्या गुढीपाडवा, वटपौर्णिमा, नागपंचमी, रक्षाबंधन गोकुळाष्टमी, बैलपोळा, गणेशोत्सव, नवरात्र, उत्सव, दसरा, मकरसंक्रात, दिवाळी, होळी या सणाचे वैशिष्ट्य, अध्यात्मिक, नैसर्गिक, सामाजिक महत्व या भागांमध्ये मांडले केले आहे.
लेखिका – अश्विनी चव्हाण