सध्याचा जमाना हा वेब सिरीज चा आहे .अशात आपल्याला कायम हा प्रश्न पडतो , कि कोणती वेब सिरीज आपण बघितली पाहिजे ? आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मराठीतल्या टॉप वेब सिरीज , ज्या तुम्ही अजिबात बघायच्या चुकवू शकत नाही .