ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य स्वराज्य आणि रयतेचे कल्याणकारी राज्य निर्माण करण्यात खर्ची घातलं ;आणि त्यासाठी प्रसंगी आपल्या जीवाची बाजी लावली,त्या छ.शिवाजी महाराजां चरित्र म्हणजे आजही महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी मार्ग आहे..