प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात थोड्याश्या पाठिंब्याची गरज असते , जेणेकरून तो व्यक्ती त्याच्या आयुष्यात पुन्हा उभा राहून काम करू शकेल , आणि मोट मोठी स्वप्न पाहू शकेल .. ऐकुया अशाच काही मोटिवेशनल गोष्टी या या शो मधून .