आभा, गीता आणि गिरीश ची एकुलती एक लाडकी लेक.. आभा ला तिच्या लग्नाचे वेध लागतात आणि चालू होत मिशन आभा च्या लग्नाचं . लग्नात सगळ्यात मोठा अडथळा असतो तो म्हणजे लग्नाच्या अटीचा.. या असतात जगावेगळ्या अटी.. आभा कोणा कोणाला भेटते आणि काय मजा होते ते जाणून घेण्यासाठी ऐका, मिशन आभा चे लग्न..सिझन १.. आणि सिझन २ लवकरच..
लेखिका- अनुजा कुलकर्णी.