19 व्या शतकातला महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे समाजसुधारणेचा आणि ब्रिटिशांविरोधात मराठी माणसाने दिलेला लढा आहे.महाराष्ट्राच्या इतिहासातला हा टप्पा महाराष्ट्राच परिवर्तन आणि लढाऊ बाणा यांचं दर्शन घडवतो.ज्या लोकांनी आपल्या आयुष्याला समाजासाठी आणि देशासाठी कुर्बान केलं.अशांचा इतिहास म्हणजे 19 व्या शतकातील महाराष्ट्राचा इतिहास..