जाणून घेऊया या स्टार्स च्या आयुष्याची एक वेगळी बाजू … बोलतील ते दिलखुलास त्यांच्या प्रवासाबद्दल , फिल्म्सबद्दल , स्वतःबाबद्दल आणि त्यांच्या आयुष्यात आलेल्या प्रेमाबद्दल… होतील काही खास खुलासे , आणि बर्याच मनमोकळ्या गप्पा मनीषा बरोबर.