प्रत्येकाच्या आयुष्यात हळुवारपणे मखमली पावलांनी प्रेम येत; आणि आयुष्याचा सारा रंगच पालटून जातो.कधी मनाच्या कोपऱ्यात दुखरी बाजू शिल्लक राहते तर कधी गुलाबी रंगाच्या नाजूक पाकळ्या शहारे उमटवतात.. प्रेमाच्या कथा प्रेमाने  ओथंबलेल्या.