तुझा माझ्यावर भरोसा नाय काय… ही गोष्ट आहे अमोल आणि नेहा ची.. नेहा खूप गोड मुलगी पण तितकीच संशयी.. नेहा अमोल वर संशय घेते पण अमोल हुशारीने नेहा चा संशय दूर करतो.. पण ह्या सगळ्यात खूप गमती जमती होतात त्या गमती काय होतात ऐका तुझा माझ्यावर भरोसा नाय काय..
लेखिका – अनुजा कुलकर्णी
-
अमोल, सीमा आणि नेहा
अमोल आणि सीमा ऑफिस कलीग्स आणि चांगले मित्र. दोघे पिझ्झा खायला जातात पण तेव्हाच नेहा अमोल ला फोन करते.. अमोल बरोबर एक मुलगी आहे ही गोष्ट नेहा च्या लक्षात येते..
-
वेडिंग बेल्स
नेहा आणि अमोल आकंठ प्रेमात असतात.. नेहा चा संशयी स्वभाव सोडून नेहा एक मस्त व्यक्ती असते... एके दिवशी नेहा अमोल वर बॉम्ब टाकते..
-
भविष्य
अमोल आणि नेहा ची पत्रिका पहायच्या कार्यक्रमात गुरुजी पत्रिका पाहतांना त्यांना अमोल च्या पत्रिकेत एक योग दिसतो.. जे ऐकून नेहा च्या मनात शंका यायला लागतात..
-
दोन बायकांचा योग?
अमोल च्या पत्रिकेतला योग खरा आहे? नेहा च्या आयुष्यात एक सवत आहे? गुरुजीकाय सांगतात?
-
बागेतली भेट
अमोल आणि नेहा चे लग्न ठरले. नेहा च्या मनातला संशय कमी झाला.. आता सगळे सुरळीत झाले आणि दोघे बागेत भेटले पण बागेत काय झाले?
-
पुन्हा संशय
नेहा ला अमोल बद्दल संशय आला कारण बाहेर तो एका मुलीशी हसत गप्पा मारत होता. आणि अर्थात नेहा ने हे पाहिले आणि तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली...
-
लग्नानंतर चे प्लान
नेहा आणि अमोल एकांतात वेळ घालतांना पुढचे प्लान ठरवायला लागतात... शेवटी दोघे हनिमून वर विचार करायला लागतात... दोघे हनिमून ला कुठे जायचं ठरवतात?
-
निशा
अमोल आणि नेहा हनिमून ला गोव्यात जातात.. तिथे दोघे एकांत एन्जॉय करत असतात पण तिथे अमोल समोर निशा येते.. ही निशा कोण?
-
अमोल च सरप्राईज
नेहा च्या वागण्यात एकदम खूप बदल होतो.. नेहा अमोल वर संशय घेण बंद करते आणि अमोल ला ही गोष्ट फार आवडते. तो नेहा ला सरप्राईज द्यायचा प्लान करतो…
-
चहाच गुपित
अमोल नेहा ला सरप्राईज म्हणून चहा बनवून देतो पण नेहा च्या मनात वेगळ्याच शंका येतात...त्या शंकांचं निसारण अमोल कसा करेल?
-
Ex आभा
कोण ही ex आभा? हीच काय गुपित? नेहा ला हिच्य्बद्दल अमोल काय सांगतो?
-
संशायचे भूत
संशयाचे भूत नेहा ची पाठ सोडतात पण आता अमोल च्या मनात संशय घर करायला लागतो.. काय होणार पुढे?
-
आमने सामने
नेहा आणि अमोल आपापल्या मित्रांबरोबर भेटायचा प्लान करतात पण दोघांचे मित्र येत नाहीत आणि योगायोगाने भेट होते ती नेहा आणि अमोल ची..मग पुढे काय घडत?