ही गोष्ट आहे राजसच्या नेहा ची आणि राजसच्या आईची.. म्हणजे अर्थात सासू आणि सुनेची!! राजस च्या आई साठी सुनेची निवड हा महत्वाचा विषयराजस आई ला नेहा बद्दल पूर्वकल्पना देतो  पण राजस ची मैत्रीण ते राजस ची बायको आणि राजस च्या आई ची सून ह्या प्रवासात अनेक गमती घडतात.. ह्या गमती जाणून घेण्यासाठी ऐका सासू शेर तर सून सव्वा शेर.

लेखिका – अनुजा कुलकर्णी