करोडो वर्षांपूर्वी विश्वनिर्मितीच्या वेळी निर्माण झाल्या होत्या दोन महाशक्ती, एक अंधाराची आणि एक प्रकाशाची. हे द्वंद्व हा लढा युगेनू युगे सुरू आहे. जेव्हा या दोन महाशक्ती पृथ्वी वरील सामान्य मनुष्याच्या हाती आल्या तर काय होईल? कोण जिंकेल? काळोखाची शक्ती की प्रकाशाची? पहा अद्भुत रोमांचक अशी ही अनोखी भयकथा नाव आहे रत्नव्रत!