आवाज.कॉम प्रस्तुत करत आहे प्रसिद्ध साहित्यिक विश्वनाथ शिरढोणकर यांच्या “राजाभाऊंच्या गमतीदार गोष्टी.” साधेभोळे, थोडेसे वेंधळे, थोडेसे भ्रमिष्ट पण प्रेमळ असे राजभाऊ आपल्या विश्वात रमणारे असले तरी समाजात अलिप्त नव्हते.घडणार्या घटनांमुळे भावनिक होणार्या राजाभाऊंच्या प्रतिक्रिया मात्र विनोद निर्मित करत असल्या तरी काही संदेश घेऊन असायच्या