महाराष्ट्र ही संतांची भूमी.मानवतेचा उपदेश देत समाजाच्या कल्याणार्थ अनेक विभूती महाराष्ट्रात घडल्या. यापैकीच एक म्हणजे कर्मयोगी संत गाडगेबाबा.