प्रेम ही एक सुंदर भावना आहे हे सांगणारी ही कथा. शेवटी विजय प्रेमाचा होतो ह्याची खात्री देणारी पण थोडीशी वेगळी छटा असलेली ही कथा!! अनया आणि राहुल च्या हळूवार उलगडणाऱ्या प्रेमाची गोष्ट नक्की ऐका….
लेखिका – अनुजा कुलकर्णी