Comedy हा अनेकांचा आवडता विषय. कितीही जरी तुम्ही stress मध्ये असला , तरी आपल्या आवडत्या विनोदी सिनेमा मधला एखादा सिन जरी पहिला तरी अगदी काही मिनिटात आपला मुड फ्रेश होऊन जातो. अश्याच काही धमाल विनोदी सिनेमांचा हा काऊंटडाऊन.