धन्या, देव्या आणि मंक्या तीन कलाकार मित्र, आम्हा तीन मित्रांची मैफिल भारी…
अनेक विषय, भिन्न मतं आणि कमाल गप्पा; धमाल गोष्टी.. सोबतीला Nostalgia trip… आम्हा तीन ९०s kid’s ची…