अकबर बादशहाला न सोडवता येणारे पेच बिरबल अगदी चटकन सोडवत असे. बिरबल त्याच्या चतुराई आणि हजरजबाबीपणासाठी सुप्रसिद्ध होता. त्याच्याच रंजक मजेशीर गोष्टी नाटकवाला सोबत चला ऐकुया. दिपाली कुलकर्णी लिखित अभिनेता मंदार कुलकर्णीच्या आवाजात अकबराची कमाल आणि बिरबलाची धमाल.